शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government: 'हा शरद पवार स्टाइल गोल आहे, दोनदा नक्कीच पाहाल; सत्तासंघर्षावर मनसेचं मार्मिक भाष्य 

गोवा : प्रदेशाध्यक्षांचा इशाऱ्यानंतर काँग्रेस नेत्यांना पोलिसांच्या नोटिसा

महाराष्ट्र : सरकार स्थापनेबाबत दिल्लीत होणारी बैठक शेवटची: सुनील तटकरे

महाराष्ट्र : पवारांचे 'ते' तीन वक्तव्य, ज्यामुळे महाशिवआघाडीचे भवितव्य आले धोक्यात !

महाराष्ट्र : युती-आघाडीकडून घटकपक्ष दुर्लक्षीत; सत्तास्थापनेत प्रमुख पक्षांमध्येच चर्चा !

राष्ट्रीय : Maharashtra Government: डिसेंबर उजाडण्यापूर्वी राज्याला नवे सरकार मिळेल - संजय राऊत

राष्ट्रीय : मोदी, शहांनी यापुढे काँग्रेस मुक्त भारताची कल्पनाही करू नये; काँग्रेसचा इशारा

राष्ट्रीय : महाराष्ट्रात गोंधळ, दिल्लीत भेटी; नेमके चाललेय काय? दुपारी पवार-मोदी भेट

महाराष्ट्र : Maharashtra Government: सत्ताबाजारात कोणाची बाजी? सट्टेबाजांचा कौल कोणाला?; जाणून घ्या

महाराष्ट्र : Maharashtra Government: समन्वयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दहा नेत्यांची समिती