शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : नाशिकमध्ये पालिका निवडणुकीत महाशिवआघाडीचा प्रयोग फसला

राष्ट्रीय : निवडणूक रोख्यांच्या मुद्यावरून काँग्रेसची संसद भवनात निदर्शने

नाशिक : उधळले महाशिवआघाडीचे मनसुबे

मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री?; चर्चा सकारात्मक, उद्याही होणार - पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : Maharashtra Government: महाविकासआघाडी आज सत्तास्थापनेचा दावा करणार?; एकनाथ शिंदे म्हणतात...

कोल्हापूर : मुश्रीफ-सतेज पाटील पालकमंत्रिपदाचे दावेदार --: सत्तेसाठी मोर्चेबांधणी

महाराष्ट्र : महाविकासआघाडीचं सरकार आठ महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही - नितीन गडकरी 

महाराष्ट्र : विधान परिषदेच्या आश्वासनावर भाजपवासी झालेल्या आयारामांची कारकिर्द पणाला !

मुंबई : Maharashtra Government: शिवसेनेसोबत सरकार स्थापनेसाठी मित्रपक्षांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा

मुंबई : शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचं पत्र तयार, पण...