शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : Maharashtra CM: बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाही त्यांच्याबाबत काय बोलणार?; शिवसेनेला टोला

महाराष्ट्र : बंडखोरीनंतर सोशल मीडियावर अजित पवार ट्रोल !

महाराष्ट्र : Maharashtra CM : ...काहीतरी काळंबेरं; काँग्रेसने व्यक्त केला संशय

महाराष्ट्र : Maharashtra CM :रामदास आठवले म्हणतात,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया'

महाराष्ट्र : Maharashtra CM : पक्षप्रवेश न करताही अजित पवारांची मदत भाजपला पोहोचत होती ?

महाराष्ट्र : Maharashtra CM : फडणवीस सरकारच्या चर्चेत शरद पवारही सहभागी? अजित पवार एकटे नाहीत...

महाराष्ट्र : Maharashtra CM : अजित पवारांनी सांगितले भाजपसोबतच्या सत्तास्थापनेचे कारण...

महाराष्ट्र : Maharashtra CM : रात्रीस खेळ चाले... महाराष्ट्रात 'असा' झाला राजकीय भूकंप!

महाराष्ट्र : Maharashtra Government: सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती; कोणत्या पक्षाला कोणती खाती? 

महाराष्ट्र : Maharashtra Government : तिढा सुटला, फॉर्म्युला ठरला; 'असं' होणार मंत्रिपदांचं वाटप