शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : Maharashtra Government: शिवसेनेसोबतच राहणार, काँग्रेसची भूमिका

राष्ट्रीय : Maharashtra Government: हा तर जनादेशाचा विश्वासघात, राज्यातील घडामोडींवर काँग्रेसची टीका  

राष्ट्रीय : Maharashtra Government:शिवसेनेने रस्त्यांवर उतरून आंदोलन करावे - दिग्विजय सिंह  

राष्ट्रीय : काँग्रेस आमदार फुटू न देण्याच्या सोनिया गांधी यांच्या सक्त सूचना

पुणे : Maharashtra CM : राजकीय भूकंपाचे सोशल मीडियावर हादरे...

राष्ट्रीय : Maharashtra CM: फडणवीस सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; २४ तासांत बहुमत सिद्ध करण्याची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra CM: चला समजून घेऊ, 'पक्षांतर बंदी कायदा' म्हणजे काय रे भाऊ...

सिंधुदूर्ग : वेंगुर्ला काँग्रेसचे काम उत्कृष्ट : बी. एम. संदीप

पुणे : Maharashtra CM : शिरुर हवेलीसह खेडचे आमदार साहेबांसोबत... 

मुंबई : Maharashtra CM: 'एक जरी आमदार फुटला तर...'; अजित पवारांनी दिलेलं 'ते' खुलं आव्हान खरं ठरणार?