शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Government : 'हम होंगें कामयाब!', राष्ट्रवादी प्रचंड आशावादी

मुंबई : Maharashtra Government: शिवसेना राष्ट्रवादीला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्यास तयार- सूत्र

मुंबई : अजित पवारांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादी 'गॅस'वर; आमदारांकडून घेतलं प्रतिज्ञापत्र

संपादकीय : राज्य संकटात असताना सत्तेसाठीचा खेळ चीड आणणारा

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या सभागृहातील अनुपस्थितीने अनेक जण संभ्रमात

महाराष्ट्र : Maharashtra Government: भाजपाकडून 'ऑपरेशन लोटस'ची तयारी; 'या' चार नेत्यांवर मोठी जबाबदारी

महाराष्ट्र : Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

महाराष्ट्र : Maharashtra Government: शरद पवारांनी अहमद पटेलांना केला फोन, सांगितली राज्यातील परिस्थिती 

मुंबई : Maharashtra CM:..म्हणून भाजपाचा देशभरात विस्तार झाला; संजय राऊतांनी मांडली रोखठोक भूमिका

महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या राजकारणातील दुसरे मोठे बंड, शदर पवार यांनी केले होते पहिले बंड