शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    मुंबई : Maharashtra CM: 'आम्ही १६२', या आणि पाहा... संध्याकाळी ७ वाजता महाविकासआघाडीची 'परेड'; राज्यपालांनाही आमंत्रण

    क्रिकेट : 'सौरव गांगुली भारताच्या निवड समितीमध्ये करणार 'हे' बदल'

    महाराष्ट्र : Maharashtra Government: अजित पवारांनी 'त्या' बैठकीत दिले होते भाजपासोबत जाण्याचे संकेत

    गोवा : म्हादई आंदोलनासाठी काँग्रेसची डिजिटल मोहीम 

    महाराष्ट्र : Maharashtra Government : 'अजित पवार यांच्या बंडाशी आमचा संबंध नाही'

    राष्ट्रीय : महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या; राहुल गांधींचं टीकास्त्र

    राष्ट्रीय : कर्नाटकातील नाटक महाराष्ट्रात घडवण्याचा प्रयत्न; प्रियांका गांधींचा भाजपावर आरोप

    मुंबई : हे आमच्याकडचे 162 आमदार, सत्तास्थापनेची संधी द्या; महाविकास आघाडीचं राज्यपालांना पत्र

    कोल्हापूर : मुश्रीफांची उपमुख्यमंत्री पदाची सुवर्णसंधी हुकली : जयंत पाटील यांना संधी शक्य

    महाराष्ट्र : पवार साहेबांना सोडू नका, उत्तर आम्हाला द्यावं लागतय; कार्यकर्त्याने धनंजय मुंडेंना सुनावले