शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    महाराष्ट्र : मोठी बातमीः उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे 'सर्वोच्च' आदेश; गुप्त मतदानही नाही!

    मुंबई : गटनेते बदलण्याची प्रक्रिया विधिमंडळातच होणार- अ‍ॅड. उज्ज्वल निकम

    महाराष्ट्र : Maharashtra Government : महाविकास आघाडीच्या शक्तिप्रदर्शनानंतर राऊतांचं सूचक ट्विट, म्हणाले...

    संपादकीय : Maharashtra Government: शरद पवार यांची देशपातळीवरील राजकीय प्रतिष्ठा पणाला

    राष्ट्रीय : सत्तानाट्यावरून संसदेत व बाहेर काँग्रेस आक्रमक, दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

    मुंबई : Maharashtra Government: ग्रँट हयातमध्ये महाविकास आघाडीचे जोरदार शक्तिप्रदर्शन

    राजकारण : विरोधी विचारधारेचे सगळे नेते एकत्र; पाहा महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीतील ऐतिहासिक छायाचित्रे

    मुंबई : उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला, 'मी पुन्हा येईन'ला दिलं उत्तर...

    मुंबई : Maharashtra CM: आशिष शेलारांची शिवसेनेवर जहरी टीका; आदित्य ठाकरेंनी केलेलं 'हे' कृत्य सर्वात लज्जास्पद 

    मुंबई : Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदत?