शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    मुंबई : Maharashtra CM: बहुमत चाचणीसाठी महाविकासआघाडीने बनविला प्लॅन बी; भाजपाला बसणार धक्का? 

    मुंबई : Maharashtra Government: ...अशी तर आम्ही 200 सह्यांची यादी देतो; 'आम्ही 162'वरून नारायण राणेंचा टोला

    मुंबई : Maharashtra Government: नियमानुसार बाळासाहेब थोरात विधानसभेत सगळ्यात ज्येष्ठ सदस्य

    महाराष्ट्र : काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड 

    पुणे : राज्यपाल यांनी दिलेली शपथ घटनाद्रोही कृत्य; माजी न्यायमूर्तींचं स्पष्ट मत

    मुंबई : Maharashtra Government: 'या' 17 जणांमधून निवडले जाणार हंगामी अध्यक्ष; यादी 'राजभवन'कडे

    पुणे : सत्तेचा खेळ चीड आणणारा...

    राष्ट्रीय : Maharashtra Government : 'सत्याचा विजय होतो हे न्यायव्यवस्थेने दाखवून दिलं'

    महाराष्ट्र : Maharashtra CM: ...अन्यथा देवेंद्र फडणवीस येडियुरप्पांसारखा विश्वासमताआधीच राजीनामा देणार?

    महाराष्ट्र : फ्लोर टेस्टच्या थेट प्रक्षेपणामुळे भाजप अडचणीत; आमदारांना बंड करणे होणार अवघड