शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    राष्ट्रीय : राज्यसभा उमेदवारीसाठीच ज्योतिरादित्य अस्वस्थ, महत्त्व घटण्याची भीती

    राष्ट्रीय : औटघटकेचे मुख्यमंत्री... कुणी एक दिवसाचा 'राजा', तर कुणी अडीच दिवसांचा 'महाराजा'

    महाराष्ट्र : जिंकले म्हणून नव्हे, तर लढल्यामुळं शरद पवार सोशल मीडियावर 'ट्रेंड'

    मुंबई : Maharashtra Government: देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक विक्रम; महाराष्ट्रात होणार ऐतिहासिक नोंद 

    मुंबई : Maharashtra CM: बाजारात अनेक आमदार आहेत, भाजपा १६५ चा आकडा पार करेल - नारायण राणे

    मुंबई : Maharashtra Government: 'सरकार कोसळणं फक्त फडणवीसांचं अपयश नव्हे तर दिल्लीतील चाणक्यांना चपराक'

    मुंबई : Maharashtra CM: ''सत्ता व पैशांच्या ताकदीपेक्षा लोकशाहीची ताकद मोठी'' 

    महाराष्ट्र : सत्तेचं सूत्र आता काका-पुतण्याच्याच हाती!

    मुंबई : Ajit Pawar Resign : अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; 'देवेंद्र सरकार-2' कोसळण्याची शक्यता

    महाराष्ट्र : Maharashtra Government : 'संविधान दिनी जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट'