शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    महाराष्ट्र : Maharashtra Government : 'येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार'

    महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं साधलं

    महाराष्ट्र : Maharashtra Government: भाजपाने अघोरी प्रयोग केले; संजय राऊतांनी जाहीर केली 'निवृत्ती'

    महाराष्ट्र : Maharashtra Government: भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'चा फुसका बार

    महाराष्ट्र : Maharashtra Government: आमचं कुटुंब एक आहे आणि शेवटपर्यंत एकच राहील- रोहित पवार

    महाराष्ट्र : Maharashtra Government : अभी तो पूरा आसमान बाकी है; संजय राऊतांचा पुन्हा शायराना अंदाज

    मुंबई : काँग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात

    अमरावती : मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचा काँग्रेसने केला जल्लोष

    संपादकीय : Maharashtra Government: महाराष्ट्रात सत्तास्थापनेची भाजपची फसलेली खेळी

    राष्ट्रीय : न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय, काँग्रेसची प्रतिक्रिया