शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    महाराष्ट्र : अजित पवारांचा प्रयत्न फसल्याने, यापुढे भाजपच्या निशान्यावर शिवसेना !

    नाशिक : महाआघाडीची सत्ता आल्याने कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेनेचा जल्लोष

    मुंबई : Maharashtra Government: महाविकासआघाडीला पी. चिदंबरम यांनी दिला 'हा' सल्ला

    राष्ट्रीय : काँग्रेसच्या महिला आमदाराने व्हीप झुगारला; सदस्यत्व रद्द करण्याची मागणी

    मुंबई : Maharashtra Government: शिवाजी पार्कात शपथविधी सोहळा घेण्याची प्रथा पाडू नका; उच्च न्यायालयाचा सल्ला

    गोवा : 'वो तो ट्रेलर था, पिक्चर कल बाकी है'; काँग्रेसचा पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरेंना इशारा

    महाराष्ट्र : काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभा अध्यक्षपदावर सोडणार 'पाणी', 'हे' नेते होणार मंत्री- सूत्र

    पुणे : महाविकास आघाडीच्या काळात विकास प्रकल्पांना मिळणार दुहेरी बळ..?

    महाराष्ट्र : Maharashtra Government: राज्याच्या सत्ताकारणाला वेगळा आकार; राज ठाकरेंचं 'ते' स्वप्न भाजपा करणार साकार

    महाराष्ट्र : Maharashtra CM: आता अजित पवारांचे काय होणार? उद्धव ठाकरेच ठरवणार