शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    महाराष्ट्र : Maharashtra CM: 80 वर्षांचा योद्धा...पायाला बँडेज असतानाही शरद पवार 20 दिवस झटले!

    महाराष्ट्र : Maharashtra CM: उद्धव ठाकरे यशस्वी मुख्यमंत्री होतील, चंदूमामांनी दिले आशीर्वाद 

    महाराष्ट्र : 'शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवेन म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री व्हायला निघालेत'

    राष्ट्रीय : प्रियांका गांधी यांच्या बंगल्यात पाच जणांची कारसह घुसखोरी

    राष्ट्रीय : आदित्य ठाकरेंनी सोनिया गांधींची घेतली भेट, शपथविधीचं दिलं आमंत्रण  

    मुंबई : ठरलं... काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष तर राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष 

    मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला सोनिया गांधी उपस्थित राहणार?

    मुंबई : महाविकास आघाडीची 3 तास बैठक, अजित पवारांचा चकवा तर उद्धव ठाकरे म्हणाले...

    राष्ट्रीय : SPG सुरक्षा 'Status Symbol'साठी नाही, अमित शाहांचा गांधी कुटुंबीयांवर निशाणा

    मुंबई : आता हॉटेल्सचं बिल शेतकरी भरणार का? अभिनेता सुमित राघवनचा 'मविआ' नेत्यांना टोला