शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    महाराष्ट्र : Maharashtra CM: दोन काँग्रेसचे, दोन राष्ट्रवादीचे... उद्धव ठाकरेंसोबत 'हे' चार नेते घेणार मंत्रिपदाची शपथ!

    कोल्हापूर : हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षपदाला धोका नाही; ९७ व्या घटना दुरुस्तीत कलम रद्द

    महाराष्ट्र : Maharashtra CM: माँसाहेब आणि बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात; सुप्रिया सुळेंचं भावनिक ट्विट

    राष्ट्रीय : झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार; 30 नोव्हेंबरला मतदान

    महाराष्ट्र : एकनाथ खडसे शिवसेनेच्या वाटेवर?; देवेंद्र फडणवीसांवर 'बाण' सोडून आदित्य ठाकरेंना भेटले

    महाराष्ट्र : ईडीनं पुन्हा उघडली 'आदर्श'ची फाईल; शपथविधीआधी अशोक चव्हाणांना धक्का

    महाराष्ट्र : महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणतात...

    नाशिक : सूत जुळले, आता पोत जपण्याचे आव्हान!

    महाराष्ट्र : Maharashtra Government: ईडीची फाईल आताच कशी काय उघडते?; शिवसेनेकडून नव्या मित्राचा 'आदर्श' बचाव

    महाराष्ट्र : Maharashtra CM: उद्धव ठाकरेंच्या शपथविधीपूर्वीच झळकले बाळासाहेब-इंदिरा गांधींचे पोस्टर्स