शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    मुंबई : Maharashtra Government: काय आहे, महाराष्ट्र विकास आघाडीचा 'किमान समान कार्यक्रम' ?

    महाराष्ट्र : Maharashtra Government: 'आता शिक्षणाचा 'विनोद' होऊ देणार नाही' - जयंत पाटील

    महाराष्ट्र : विखेंच्या हातून जिल्हा परिषदही जाणार; नगरमध्ये चालणार थोरात-पवारांचा शब्द

    मुंबई : Maharashtra Government: उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातून दोन्ही चव्हाणांचा पत्ता कट?, 'या' नेत्यांना मिळणार संधी

    महाराष्ट्र : महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता व्हाया मध्यप्रदेश; शरद पवार नाही 'या' नेत्याची मोठी मदत

    सोलापूर : सोलापुरातील जिल्हा परिषदेत दिसणार महाविकास आघाडी

    महाराष्ट्र : Maharashtra Government: ठरलं! शपथविधीला राज ठाकरे जाणार; उद्धव ठाकरेंचं 'मनसे' निमंत्रण स्वीकारलं

    महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेना-काँग्रेसची मैत्री आजची नाही...आहे तब्बल चार दशकांचा इतिहास

    महाराष्ट्र : Maharashtra Government: सत्ता गेल्याने आयारामांना बसावे लागणार विरोधी बाकावर

    राष्ट्रीय : '...मग नथुरामला 'देशभक्त' म्हणणारे उद्धव ठाकरे तुम्हाला कसे चालतात?'; भाजपाचा राहुल गांधींना सवाल