शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    गोंदिया : अवैध धान खरेदी करणाऱ्यांवर बाजार समितीची धाड

    संपादकीय : Maharashtra Government: राज्याच्या राजकारणाला समतोल सत्ताकारणाचे वळण

    संपादकीय : युवकांना जोडण्यासाठी काँग्रेसचा संदेश... मूल्य तीच, मुलं नवी

    राष्ट्रीय : Maharashtra Government: भाजपने महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी केलेली कृत्ये लज्जास्पद -सोनिया गांधी

    ठाणे : महाविकास आघाडीचा पाया रचला अंबरनाथमध्ये, पालिकेत एकत्र येत केली विकासकामे

    जालना : महाविकास आघाडी सत्ता स्थापनेचा जल्लोष

    मुंबई : घोषणा वारेमाप, पण...; देवेंद्र फडणवीसांची 'ठाकरे सरकार'च्या CMP वर पहिली टीका

    मुंबई : उद्धव ठाकरे शपथविधीः 'टीम उद्धव'चा 'षटकार'; तीनही पक्षांच्या दोन-दोन 'खास' शिलेदारांकडून मंत्रिपदाची शपथ

    मुंबई : Maharashtra CM: डिअर, उद्धव ठाकरे... मुख्यमंत्रिपदाच्या नवीन इंनिंगसाठी सोनिया गांधींकडून शुभेच्छापत्र

    छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची शपथविधीला हजेरी