शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    मुंबई : मिलिंद देवरा, संजय निरूपम यांनी फिरविली शपथविधीकडे पाठ  

    मुंबई : 'लपूणवीस-छपूणवीस केलेला प्रकार उघडणवीस आला', राष्ट्रवादीचं देवेंद्रांना प्रत्युत्तर

    महाराष्ट्र : उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाची शपथ 'राजशिष्टाचारा'ला धरून नाही; राज्यपालांनीच दाखवल्या दोन चुका

    सोलापूर : एकाच फ्लेक्सवर उद्धव ठाकरे, शरद पवार अन् सोनिया गांधी

    महाराष्ट्र : विदर्भात भाजपला छेद देण्यासाठी काँग्रेसकडून नितीन राऊतांना रसद !

    सिंधुदूर्ग : सरकार पाच वर्षे टिकेल : राजू मसुरकर

    मुंबई : Maharashtra Government: महाविकास आघाडीत खातेवाटपावरुन धुसफूस, काँग्रेसला हवं 'हे' खातं पण राष्ट्रवादीचा नकार 

    मुंबई : Maharashtra Government: अशी 'ही' लपवा-छपवी आणि भीती का?; पहिल्याच कॅबिनेट बैठकीवर फडणवीसांचा घणाघात 

    मुंबई : Maharashtra Government: उपमुख्यमंत्रिपदावरून वाद अद्यापही कायम, अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याची काँग्रेसची तयारी

    महाराष्ट्र : Maharashtra Government: नवे सरकार भाषा, जात, धर्माचा भेद न करता काम करणार, धर्मनिरपेक्षता हेच कार्यसूत्र