शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    काँग्रेस

    देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

    Read more

    गोवा : आघाडीविषयी प्रस्ताव आल्यानंतर योग्य भूमिका घेईन: रोहन खंवटे

    महाराष्ट्र : Maharashtra Government: ...तर आम्ही नवीन आमदार ते काही चालवून घेणार नाही, रोहित पवारांचा भाजपाला इशारा

    महाराष्ट्र : Maharashtra CM: उद्धव ठाकरे सरकारने केलं बहुमत सिद्ध; भाजपाने केला सभात्याग

    महाराष्ट्र : विरोधकांना मी चांगलाच ओळखून, त्यांच्यासोबत बराच काळ राहिलेलो : नाना पटोले

    मुंबई : Maharashtra Floor Test LIVE: उद्धव ठाकरे सरकारने बहुमताचा ठराव जिंकला, १६९ आमदारांचा पाठिंबा

    महाराष्ट्र : नाना पटोलेंचे काँग्रेसकडून यथायोग्य पुनर्वसन !

    महाराष्ट्र : Maharashtra Government : काँग्रेसकडून नाना पटोले यांना मिळणार विधानसभाध्यक्ष पद

    मुंबई : Maharashtra Government: शपथविधी सोहळ्यादरम्यान संजय राऊत कार्यक्रमस्थळावरुन निघून गेले, कारण...

    राष्ट्रीय : Maharashtra Government: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

    मुंबई : विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार, दोन्ही चव्हाणांच्या नावाची चर्चा