लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
बेळगावात २१ जानेवारीला काँग्रेसचे अधिवेशन - Marathi News | Congress session to be held in Belgaum on January 21 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावात २१ जानेवारीला काँग्रेसचे अधिवेशन

नियोजित असलेला हा कार्यक्रम माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे पुढे ढकलला होता ...

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला मोठा धक्का; दिल्ली निवडणुकीसाठी संजय राऊतांनी दिला होता सल्ला - Marathi News | Uddhav Thackeray supports Aam Aadmi Party for Delhi Assembly elections 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला मोठा धक्का; दिल्ली निवडणुकीसाठी संजय राऊतांनी दिला होता सल्ला

दिल्ली विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ...

'दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकणार, काँग्रेस...', पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा - Marathi News | Delhi Election 2025 :'Arvind Kejriwal will win in Delhi', Prithviraj Chavan's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकणार, काँग्रेस...', पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत पृथ्वीराच चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे. ...

'इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती होती'; तेजस्वी यादवांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | 'India alliance was only for Lok Sabha elections'; Tejashwi Yadav's big revelation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीपुरती होती'; तेजस्वी यादवांचा मोठा गौप्यस्फोट

India Alliance: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया आघाडी खिळखिळी होताना दिसत आहे. काँग्रेसकडे नेतृत्व असलेल्या विरोधकांच्या आघाडीत आता वेगवेगळे सूर उमटू लागले आहेत.  ...

Congress : काँग्रेसची आता विधानसभा मतदारसंख्येवर हरकत - Marathi News | Congress now objects to the number of assembly voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसची आता विधानसभा मतदारसंख्येवर हरकत

प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार: अ.भा. काँग्रेस समितीचे निवडणूक आयोगाला पत्र   ...

"INDIA आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती..."; आणखी एका मित्रपक्षाचा काँग्रेसला झटका? - Marathi News | "INDIA alliance was for the Lok Sabha elections...";Tejashwi Yadav Statement, tension for congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"INDIA आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी होती..."; आणखी एका मित्रपक्षाचा काँग्रेसला झटका?

इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीपुरती होती. त्यामुळे काँग्रेस आणि आम आदमी पक्षात वाद होणे हे अस्वाभाविक नाही असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं. ...

काँग्रेसला ममता बॅनर्जींनी दिला धक्का! अरविंद केजरीवाल म्हणाले, 'थँक यू दीदी'  - Marathi News | Mamata Banerjee gives Congress a shock! Arvind Kejriwal said, 'Thank you Didi' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला ममता बॅनर्जींनी दिला धक्का! अरविंद केजरीवाल म्हणाले, 'थँक यू दीदी' 

Delhi Assembly election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिल्लीत त्रिशंकू निवडणूक होत असून, ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  ...

नासुप्र सभापतींना जातिवाचक शिवीगाळ, बंटी शेळकेंविरोधात अखेर गुन्हा दाखल - Marathi News | Casteist abuse against Nasupra chairman, case finally registered against Bunty Shelke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नासुप्र सभापतींना जातिवाचक शिवीगाळ, बंटी शेळकेंविरोधात अखेर गुन्हा दाखल

Nagpur : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल ...