देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राऊत म्हणाले, आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. ...
Congress Vikas Thackeray News: आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या ठाकरे गटाच्या निर्णयावर महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचे सांगितले जात आहे. ...
Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर करतानाच इंडिया आघाडीमधून काँग्रेसलाच वजा करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. ...
Rahul Gandhi News: राहुल गांधी हे नुकतेच दिल्लीतील एका ठिकाणी गेले असताना त्यांना एका आजीबाईंनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करत राहुल गांधी हे त्या आजींच्या घरी पोहोचले तेव्हा जे काही घडलं त्याची आता एकच चर्चा सुरू आहे. ...