शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ...तर त्यांनी निवडणूक लढू नये! उमर अब्दुल्ला यांचा काँग्रेसला सल्ला; स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : राहुल गांधी पूर्वजांची पापं लपवण्यासाठी सावरकरांसंदर्भात वक्तव्य करत आहेत, रणजित सावरकर यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : दिल्लीत केजरीवाल यांच्यासमोर भाजपा या नेत्याला रिंगणात उतरवणार, तिरंगी लढत रंगणार

राष्ट्रीय : 'मी 10 वर्षांपासून सोनिया गांधींना भेटू शकलो नाही', मणिशंकर अय्यर यांचे पुस्तकातून खुलासे

राष्ट्रीय : काँग्रेसमुळे तुम्हाला अधिकार, संविधान नसते तर तुम्ही...; डीके शिवकुमार यांचा PM मोदींवर पलटवार

मुंबई : नाना, तुम्ही फारसे गांभीर्याने घेऊ नका..!

राष्ट्रीय : काँग्रेसनं मुस्लिमांना 'कोटा' देऊन आरक्षण कमकुवत केले, 'त्या' आश्वासनांवरही मोदी सरकार ठाम; शाह यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला, संविधानावर बोलताना नरेंद्र मोदींचा हल्लाबोल!

महाराष्ट्र : राजीनाम्याची चर्चा अन् पक्षांतर्गत वाद; नाना पटोलेंनी मांडली रोखठोक भूमिका, म्हणाले...

महाराष्ट्र : काका-पुतण्याची भेट; चर्चांना उधाण; काँग्रेसला वाटते, ‘कुछ तो गडबड है’