शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “लाडकी बहीण योजनेचे कारण दाखवून शिवभोजन थाळी बंद करू नका”; काँग्रेसने केली मागणी

राष्ट्रीय : मोदीजी आणि ट्रम्प मित्र आहेत, मग हे...; अमेरिकेतून बाहेर पाठवलेल्या स्थलांतरितांच्या मुद्द्यावरुन प्रियांका गांधींनी निशाणा साधला

राष्ट्रीय : एक्झिट पोलमधून ‘आप’ला कमकुवत समजलं जातंय, निकालापूर्वी काँग्रेसच्या नेत्याचं मोठं विधान  

राष्ट्रीय : ट्रम्प यांचा एक निर्णय अन् काँग्रेस भडकली, पण का? मोदी सरकारकडे केली मोठी मागणी!

राष्ट्रीय : १० Exit Poll, सर्वात एक गोष्ट कॉमन; राजधानी दिल्लीत काँग्रेसला मिळणार गुड न्यूज

राष्ट्रीय : आप की काँग्रेस, मुस्लीम मतदार कुणासोबत? एक्झिट पोलमधून समोर आला धक्कादायक अंदाज

राष्ट्रीय : Delhi Exit Poll 2025: दिल्लीत कमळ फुलेल, एग्झिट पोलचा निष्कर्ष

राष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' निर्णयावर काँग्रेसचा संताप; मोदी सरकारला केले आवाहन...

राष्ट्रीय : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळणार ‘इतक्या’ जागा; जवळपास सर्वच Exit Pollचे एकमत!

राष्ट्रीय : Delhi Exit Poll: यावेळी दिल्लीत भाजप सरकार येणार...! आप-काँग्रेसला किती जागा मिळणार? बघा, 6 एक्झिट पोलचे निकाल एका क्लिकवर