शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'भाजप खासदारांनी मला ढकलले, माझ्या गुडघ्याला दुखापत झाली'; मल्लिकार्जुन खरगेंनी केले गंभीर आरोप

गोवा : राजभवनवर जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांची धरपकड; अदानीप्रश्नी मोर्चा, पाटकर, आलेमाव जखमी

राष्ट्रीय : संसद परिसरात जखमी झालेले भाजपचे खासदार प्रताप सारंगी कोण?

राष्ट्रीय : संसदेत राडा...! राहुल गांधींवर एफआयआर दाखल करण्याची भाजपाची तयारी; Video शोधायला सुरुवात

राष्ट्रीय : Rahul Gandhi : मला संसदेत जाण्यापासून रोखत होते...; धक्काबुक्कीवर राहुल गांधींचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या; काँग्रेस आमदाराची विधानसभेत मागणी

राष्ट्रीय : लखनऊच्या काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्याचा मृतदेह; मृताचे काका म्हणाले, तिथे कसा गेला हे माहीत नाही

राष्ट्रीय : आंबेडकरांचा अपमान सहन करू शकत नाही; विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची गृहमंत्र्यांवर टीका

राष्ट्रीय : डॉ. आंबेडकरांबद्दल वक्तव्यावरून गदारोळ; अमित शाह यांनी राजीनामा द्यावा; विरोधकांची मागणी

उत्तर प्रदेश : विधानसभेला घेराव घालण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू, पक्षाने केला गंभीर आरोप