लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
“ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा”; काँग्रेसचे आव्हान - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized mahayuti state govt over farmer loan waive off issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा”; काँग्रेसचे आव्हान

Congress Harshwardhan Sapkal News: पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला भाव याचा विसर महायुती सरकारला पडला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. ...

“वक्फ सुधारणा विधेयकाच्या आडून उद्योगपतींना जमिनी देण्याचे भाजपचे षड्यंत्र”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized bjp govt after waqf amendment bill present in lok sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वक्फ सुधारणा विधेयकाच्या आडून उद्योगपतींना जमिनी देण्याचे भाजपचे षड्यंत्र”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: धारावीची जमीन अदानींच्या घशात घातली आहे. शक्तिपीठ मार्गाच्या नावाखाली कोकणपट्टा अंबानींना देण्याचा आट घातला जात आहे, तसाच हा प्रकार आहे, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ...

गादीबरोबरच विचारांचाही वारसा चालवावा, सचिन सावंतांची शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर नाव न घेता टीका - Marathi News | Along with the throne the legacy of ideas should also be carried forward, Sachin Sawant criticizes Shivendrasinhraje without naming him | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जगातील मोठा पक्ष म्हणून सांगता, मग.., काँग्रेस नेत्याचा भाजपला सवाल

स्थानिक स्वराज संस्था निवडणूक पुढे ढकलली जातेय.. ...

वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत सादर; सरकारने मुस्लिमांना दिली 'ही' 5 आश्वासने... - Marathi News | Waqf Amendment Bill: Waqf Amendment Bill presented in Parliament; Government gave 'these' 5 promises to Muslims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत सादर; सरकारने मुस्लिमांना दिली 'ही' 5 आश्वासने...

Waqf Amendment Bill: संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक संसदेत सादर केले. ...

परंपरेच्या नावाखाली जंगली सशांची शिकार, काँग्रेस आमदाराच्या मुलासह 30 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Karnataka Raichur news, congress mla's son hunted rabbits in the name of tradition, 30 people booked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परंपरेच्या नावाखाली जंगली सशांची शिकार, काँग्रेस आमदाराच्या मुलासह 30 जणांवर गुन्हा दाखल

या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, त्यात काठीला बांधलेले मृत जंगली सशे हवेत भिरकावताना दिसत आहेत. ...

2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या... - Marathi News | Waqf Bill In Lok Sabha: Property before 2025 will remain with Waqf; What are the major amendments in the bill? Know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या...

Waqf Bill In Lok Sabha: जुन्या मशिदी, दर्गा किंवा इतर मुस्लिम धर्माक स्थळांशी छेडछाड नाही, मुस्लिमेतर सदस्यांच्या संख्येतही वाढ होणार. ...

“ठाकरेसेना बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार”; CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis taunt uddhav thackeray group over waqf amendment bill likely to present in lok sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरेसेना बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवणार”; CM फडणवीस

CM Devendra Fadnavis Taunt Thackeray Group Over Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सवाल करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सेनेला खोचक शब्दांत चिमटा काढल्याचे सांगितले जात आहे. ...

"खासदाराने बॉटल पाल यांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला"; भाजप खासदार दुबे 'वक्फ'वरून काँग्रेसवर भडकले - Marathi News | "MP tried to throw bottle at Pal"; BJP MP Dubey lashes out at Congress over 'Wakf' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खासदाराने बॉटल पाल यांना फेकून मारण्याचा प्रयत्न केला"; भाजप खासदार दुबे 'वक्फ'वरून काँग्रेसवर भडकले

Waqf amendment bill 2025: वक्फ सुधारणा विधेयकाला विरोधी पक्षांकडून विरोध केला जात आहे. लोकसभेत किती तास चर्चा करायची यावरून, विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली. त्यानंतर खासदार दुबेंनी टीका केली. ...