शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'डेटा सिस्टीम मजबूत, काहीच चूक होऊ शकत नाही'; फेरफारीच्या आरोपांना निवडणूक आयुक्तांचे उत्तर

राष्ट्रीय : एनडीए ३०० पार, पण भाजप-काँग्रेसला किती जागा; आज लोकसभा निवडणूक झाली, तर काय असेल निकाल?

महाराष्ट्र : Exclusive: नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर; हर्षवर्धन सपकाळ होणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रीय : 10 पक्ष एकत्र लढले असते तरी...! दिल्लीच्या निकालानंतर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांचं मोठं विधान, स्पष्टच बोलले 

राष्ट्रीय : सर्व्हे: आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार! कुणाला किती जागा मिळणार? जाणून घ्या

महाराष्ट्र : शिंदेंनंतर भाजपचाही ठाकरे, काँग्रेसला धक्का! ९ माजी नगरसेवक करणार पक्षप्रवेश

मुंबई : “आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार”; GBS आजारावरून नाना पटोलेंची टीका

राष्ट्रीय : दिल्लीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे, २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू!

राष्ट्रीय : निवडणुकीचे वारे! प्रणव मुखर्जींचा मुलगा अभिजीत मुखर्जी तृणमूल सोडून काँग्रेसमध्ये

महाराष्ट्र : “आंबेडकरी विचारांच्या सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांना १ कोटी रुपये द्यावे”; काँग्रेसची मागणी