शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : फ्लेक्सवरून आमदार हेमंत रासने राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष्य; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुणे : मोठ्या काँग्रेसमधील गटबाजीची युवक काँग्रेसलाही लागण; प्रदेशाध्यक्षांच्या सगळ्या नियुक्त्या रद्द

मुंबई : “दावोसमधून किती गुंतवणूक आली, किती रोजगार निर्माण झाले, श्वेतपत्रिका काढा”: नाना पटोले

महाराष्ट्र : कोकणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी शक्तीपीठ मार्गाचा सरकारचा अट्टाहास’’, काँग्रेसचा गंभीर आरोप

पुणे : काँग्रसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुणे दौऱ्यावर; महत्वाची बैठक घेणार

नागपूर : नागपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसनं घेतला महत्त्वाचा निर्णय, समिती स्थापन

पुणे : मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

सांगली : Sangli Politics: महापालिका, जिल्हा परिषदसाठी पक्षांतराचा धडाका, जयश्रीताई पाटील यांचेही नाव चर्चेत

महाराष्ट्र : उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ, मात्र शेतकरी बेरोजगारांकडे दुर्लक्ष, काँग्रेसची टीका 

मुंबई : “२५ हजार महिला पोलिसांच्या भरतीचे काय झाले? सुरक्षेसाठी भरीव तरतूद करावी”: विजय वडेट्टीवार