लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress harshwardhan sapkal asked question to udayanraje about chhatrapati shivaji maharaj issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल

Congress Harshwardhan Sapkal News: उदयनराजे यांच्या पक्षाचे सरकारच ‘महाराजांचा अपमान करा व संरक्षण मिळवा’ योजना राबवत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal criticized mahayuti govt over farmers issues in state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...

'भाजप'ची संधी, 'काँग्रेस'ची जबाबदारी कोणाला?; सातारा जिल्हाध्यक्ष निवडीच्या हालचाली गतिमान - Marathi News | BJP, Congress move to elect Satara district president in full swing | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'भाजप'ची संधी, 'काँग्रेस'ची जबाबदारी कोणाला?; सातारा जिल्हाध्यक्ष निवडीच्या हालचाली गतिमान

प्रमोद सुकरे  कऱ्हाड: सध्या जिल्ह्यातील प्रमुख दोन राजकीय पक्षात जिल्हाध्यक्ष निवडी बाबतच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपने संघटन पर्व ... ...

'इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली?'; संजय राऊतांचा चढला पारा, काँग्रेसला अनेक सवाल - Marathi News | 'Did the India Alliance collapse into the ground or disappear into thin air?'; Sanjay Raut's temper flares, many questions for Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'इंडिया आघाडी जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली?'; संजय राऊत काँग्रेसवर बरसले

खासदार संजय राऊतांनी वेगवेगळ्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरले. मागील काळात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकांवरून राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा - Marathi News | Congress to take out Sadbhavana Yatra in Chief Minister's Nagpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

प्रदेशाध्यक्षांचा पुढाकार : वाढत्या विद्वेषाला प्रेमभावना हेच उत्तर ...

रुग्णालयाचे डॉ. धनंजय केळकर यांच्यासह इतर दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Dismiss the executive board of the hospital responsible for the death of a pregnant woman Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णालयाचे डॉ. धनंजय केळकर यांच्यासह इतर दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा - हर्षवर्धन सपकाळ

गर्भवतीच्या मृत्यूला कारणीभूत रुग्णालयाचे कार्यकारी मंडळ बरखास्त करा ...

"प्रत्येक गावात ८-१० लोक मरू द्या, बस पेटवा"; वक्फला विरोध करणाऱ्यांना काँग्रेस नेत्याने भडकवले - Marathi News | Davanagere Former municipal councillor inciting people to violence against Waqf Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रत्येक गावात ८-१० लोक मरू द्या, बस पेटवा"; वक्फला विरोध करणाऱ्यांना काँग्रेस नेत्याने भडकवले

वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्यांना काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने हिंसाचार करण्याचा सल्ला दिला आहे. ...

“दीनानाथ प्रकरणी SIT चौकशी करा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal demands sit probe into deenanath mangeshkar hospital case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दीनानाथ प्रकरणी SIT चौकशी करा, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: डॉ. केळकर व रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संपूर्ण प्रकरणाची निवृत्त न्यायाधिशांमार्फत एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...