लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल - Marathi News | Indian electoral system is dead, scams in elections Opposition leader Rahul Gandhi attacks Election Commission again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

दिल्लीत आयोजित काँग्रेसच्या वार्षिक कायदेविषयक संमेलनात राहुल गांधी बोलत होते. ...

"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला  - Marathi News | "Shiv Sena Shinde group's march missed its target; if you want to take out a march, take it out at Fadnavis' bungalow", says Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

Harshvardhan Sapkal News: स्वातंत्र्याची लढाई सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाची मोहम्मद अली जिन्नाच्या मुस्लीम लीगशी युती होती, त्या मुस्लीम लीगच्या सरकारमध्ये भाजपा नेते श्याम प्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे शिंदेसेनेला मोर्चाच ...

Kolhapur Politics: ‘राहुल’ यांच्या प्रवेशाने ‘सतेज’ एवढे हळवे का, मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल  - Marathi News | Does MLA Satej Patil need to be so sensitive about Rahul Patil's entry into the NCP Question from Minister Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: ‘राहुल’ यांच्या प्रवेशाने ‘सतेज’ एवढे हळवे का, मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल 

माळावर शड्डू कसा ठोकायचा हे चांगले माहिती ; ‘के. पीं’चा इशारा ...

युवक काँग्रेसमधील वादावर पडदा, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे मोरे यांच्याकडे - Marathi News | Controversy in Youth Congress over, More takes over as state president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवक काँग्रेसमधील वादावर पडदा, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे मोरे यांच्याकडे

गटबाजी संपविण्यावर भर : कुणाल राऊत यांचा कार्यकाळ झाला होता पूर्ण ...

मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले - Marathi News | Eknath Shinde Sena aggressive in Mumbai, march on Congress' Tilak Bhavan against Prithviraj Chavan Statement; Police stop activists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

काँग्रेस-राष्ट्रवादीने भगवा दहशतवाद शब्दाचा प्रयोग केला. तो कोर्टात खोटा ठरला. हिंदू दहशतवाद खोटे होते हे षडयंत्र उघड झाले असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं.  ...

राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला - Marathi News | BJP crosses 'century' in Rajya Sabha! Reaches 100 MP again after 3 years; Becomes second party to record 'such' after congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध क्षेत्रात प्रतिष्ठित असलेल्या ४ सदस्यांची नियुक्ती राज्यसभेत खासदार म्हणून केली आहे. ...

आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस - Marathi News | commando to stop aggressive mp this is a black day in democratic history congress criticized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

आज कमांडो तैनात केले, कुणी सीआयएसएफ असल्याचे सांगत आहेत. या कमांडोंनी सदस्यांना सभागृहातील कर्मचाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...

मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी - Marathi News | congress mp rahul gandhi claims election commission will have no room to hide its face due to vote theft | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी

या गैरप्रकारात निवडणूक आयोगातील जे लोक सामील आहेत, त्यांनी देशद्रोह केला असून, शोधून काढून कारवाई करायला भाग पाडू. त्यांना कदापिही माफ केले जाणार नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. ...