लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
तुमचे हक्क काढून घेतले आहेत, त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे - बाळासाहेब थोरात - Marathi News | Your rights have been taken away, you should raise your voice against it - Balasaheb Thorat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमचे हक्क काढून घेतले आहेत, त्या विरोधात आवाज उठवला पाहिजे - बाळासाहेब थोरात

माहितीच्या अधिकारात माहिती मागवा, पण तुम्हाला कागद दिला जात नाही अशी परिस्थिती केली आहे ...

मतचोरीच्या विरोधात काँग्रेसने सुरू केली मोहीम - Marathi News | Congress launches campaign against vote rigging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतचोरीच्या विरोधात काँग्रेसने सुरू केली मोहीम

लोकांनी संबंधित वेबलिंकवर नोंदणी करून या मागणीला पाठिंबा देण्याची मागणी ...

ओबीसी राखीवता अधिसूचनेबाबत काँग्रेस आक्रमक: अमित पाटकर   - Marathi News | congress is aggressive regarding OBC reservation notification | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ओबीसी राखीवता अधिसूचनेबाबत काँग्रेस आक्रमक: अमित पाटकर  

आठवड्यात प्रक्रिया न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा ...

'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार - Marathi News | India Aghadi to hold show of strength against vote rigging tomorrow, 300 MPs led by Rahul Gandhi will march from Parliament to the Election Commission office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे शक्तिप्रदर्शन, गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार मोर्चा काढणार

मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती SIR द्वारे कथित 'मत चोरी' विरोधात निषेध करण्यासाठी काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार सोमवारी संसद भवनापासून दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. ...

लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा - Marathi News | 48 Lok Sabha seats, difference of less than 50 thousand Congress' big claim in 2019 general elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले. यानंतर आता काँग्रेसने पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. ...

"नवीन ट्रॅक्टर नियम शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार’’, सतेज पाटील यांची टीका - Marathi News | "New tractor rules will break the financial backs of farmers", says Satej Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवीन ट्रॅक्टर नियम शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडणार’’, सतेज पाटील यांची टीका

Kolhapur News: केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मसुदा अधिसूचनेमुळे देशभरातील कोट्यवधी शेतकरी आणि लहान ट्रॅक्टर मालक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केली आहे ...

मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप - Marathi News | Robert Vadra's troubles increase in money laundering case; Allegedly earned Rs 58 crore through two companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप

अंमलबजावणी संचालनालयाने रविवारी रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ...

मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका - Marathi News | Attempt to divert attention from vote-rigging issue; Congress leader Udit Raj criticizes Air Force Chief's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी मतदार यादीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. ...