लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले? - Marathi News | Karnataka Congress: Statement against Rahul Gandhi; Congress minister had to resign, what exactly did he say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

Karnatak Congress: राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या दाव्यावर टीका करणे काँग्रेसच्या मंत्र्यांना चांगलेच महागात पडले. ...

'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | The country's loss due to the stupidity of one person; Union Minister Kiren Rijiju hits out at Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात

'काँग्रेसने पावसाळी अधिवेशनात बराच वेळ वाया घालवला आहे. आता आम्हाला अधिक वेळ वाया घालवायचा नाही.' ...

सांगलीत काँग्रेसला पुन्हा धक्का; विशाल पाटील समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Congress suffers setback in Sangli Vishal Patil supporter to join BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत काँग्रेसला पुन्हा धक्का; विशाल पाटील समर्थक करणार भाजपमध्ये प्रवेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण देणार काँग्रेस नेत्याच्या निवासस्थानी भेट ...

“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार - Marathi News | congress leaders criticized the bjp mahayuti govt and said we will bring a government based on the constitution at the centre and in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार

Congress News: आपल्यासमोर आव्हाने खूप आहेत. जनता आपल्याबरोबर आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...

‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला    - Marathi News | "In the name of making India Congress-free, BJP itself became Congress-affiliated; BJP lacks leadership and workers," says Harshvardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व, कार्यकर्त्यांचा अभाव,’’ हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला   

Harshvardhan Sapkal Criticize BJP: एक कोटी सदस्य व मोदींसारखे नेतृत्व आहे म्हणतात पण ते नेतृत्व सक्षम नसून पोकळ आहे म्हणूनच त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घ्यावे लागत असून, ही शोकांतिका आहे. काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयु ...

“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस - Marathi News | congress harshwardhan sapkal said discussion everywhere and people are with rahul gandhi against election commission vote rigging entire country is listening | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सगळीकडे हीच चर्चा, मतचोरीविरोधात जनता राहुल गांधींसोबत, संपूर्ण देश म्हणणे ऐकतोय”: काँग्रेस

Congress Harshwardhan Sapkal News: मतचोरी प्रकरणी इंडिया आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला असून, विरोधी पक्षाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढला. ...

"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान   - Marathi News | "As long as people have doubts about the fairness of elections...", Shashi Tharoor's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’

Shashi Tharoor News: जोपर्यंत लोकांच्या मनात निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील. तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत राहणार आहे. जेव्हा असे संशय दूर होती. तेव्हा निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा आणि विश्वसनीयता परत मिळेल.  या प्रश्नांची ...

राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा - Marathi News | Opposition MPs march on Election Commission office, police take many into custody | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बनावट मतदार यादीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ...