लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने तीन निरीक्षक नेमले; पैकी दोन सत्ता गमावलेले मुख्यमंत्री - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Congress appoints three observers to bring power in Maharashtra, Jharkhand; Two of them was Chief Ministers who lost power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी काँग्रेसने तीन निरीक्षक नेमले; पैकी दोन सत्ता गमावलेले मुख्यमंत्री

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र आणि झारखंडसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. ...

“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 vijay wadettiwar said tomorrow at 12 noon you will see mahayuti expelled and i will be the mla in power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: उद्या रात्रीच महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा दावा करू. बारा तासाच्या आत मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करू. विदर्भातील सर्वांना घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, असे वडेट्टीवार या ...

बंटी शेळकेंसह २० जणांवर गुन्हा दाखल; काही आरोपींना अटक - Marathi News | Case registered against 20 people including Bunty Shelke; Some accused arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंटी शेळकेंसह २० जणांवर गुन्हा दाखल; काही आरोपींना अटक

Nagpur : निवडणूक आयोगाच्या वाहनांची तोडफोड भोवली ...

जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress ramesh chennithala statement about maha vikas aghadi formula about chief minister post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभेला जास्त मतदान झाल्याचा फायदा काँग्रेसला होईल. मविआला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. त्रिशंकु विधानसभेचा प्रश्न उद्भवत नाही, असा दावा करण्यात येत आहे. ...

शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश - Marathi News | Maharashtra Assembly Election Result 2024: What is Sharad Pawar's exit poll number? Orders not to leave the counting station till the end to ncp Candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Sharad Pawar: शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेतली. राज्यभरातून शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार या बैठकीला उपस्थित होते. ...

"फॉर्म १७-सी भाग दोनसह ही कागदपत्रे उमेदवार प्रतिनिधीला त्वरित द्या’’,  नाना पटोलेंचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: "Give these documents along with Form 17-C Part Two to the candidate representative immediately," Nana Patole's letter to the Chief Electoral Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''फॉर्म १७-सी भाग दोनसह ही कागदपत्रे उमेदवार प्रतिनिधीला त्वरित द्या’’

Maharashtra Assembly Election 2024: मतदानादिवशीचा फॉर्म १७-सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता (परिशिष्ट-५७) व अंतिम निकाल (फॉर्म-२०) पडताळणीसाठी याची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागण ...

पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश - Marathi News | Attempt to save MLA's; MVA booked hotels in Mumbai, Uddhav Thackeray and Sharad Pawar's instructions to their candidates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश

शुक्रवारी राष्ट्रवादीचे (शप) अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाइन बैठक घेतली. ...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान - Marathi News | What is the probability of President's rule in Maharashtra assembly Election result 2024? This challenge before MLAs in 48 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान

Maharashtra Vidhan Sabha Result: निवडणुकीची अशी काठावर तारखा असताना घोषणा करण्यात आली तेव्हाच संजय राऊतांनी याबाबत संशय व्यक्त केला होता. महायुती सरकार राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याच्या प्लॅनिंगमध्ये असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. ...