लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
कामकाज सुरू, गोंधळ सरला, संसदेचा मोठा वेळ वाचला; दोन्ही सभागृहातील कोंडी फुटली | 'संभल' प्रकरणी विरोधकांचा गदारोळ - Marathi News | Proceedings resumed, confusion cleared, Parliament saved a great deal of time; The deadlock broke out in both houses Uproar by opponents in 'Sambhal' case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कामकाज सुरू, गोंधळ सरला, संसदेचा मोठा वेळ वाचला; दोन्ही सभागृहातील कोंडी फुटली | 'संभल' प्रकरणी विरोधकांचा गदारोळ

यात दिवसभाराचे कामकाज वाया न जाऊ देता दोन्ही बाजूंनी सामोपचाराने निर्णय घेत कामकाजात बाधा आणणे टाळले. यामुळे संसद अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात कामी आली. ...

संगमनेरमध्ये पराभवाचा धक्का कशामुळे बसला?; बाळासाहेब थोरातांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलं कारण  - Marathi News | What caused the defeat in Sangamner vidhan sabha election congress Balasaheb Thorat told the reason | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरमध्ये पराभवाचा धक्का कशामुळे बसला?; बाळासाहेब थोरातांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलं कारण 

लोकांनाही धार्मिकता नव्हे तर विकास महत्त्वाचा आहे ही प्रचिती येईल, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

Sambhal Violence: राहुल गांधी, प्रियांका गांधी संभलमध्ये पोहोचणार का? - Marathi News | Sambhal Violence: Will Rahul Gandhi, Priyanka Gandhi reach Sambhal? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sambhal Violence: राहुल गांधी, प्रियांका गांधी संभलमध्ये पोहोचणार का?

Rahul Gandhi Sambhal Visit News: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी बुधवारी (४ डिसेंबर) संभल शहराला भेट देणार आहेत. पण, प्रशासनाकडून त्यांना नकार देण्यात आला आहे.  ...

काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोगाची असहमती; सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला लेखी पाठवणार - Marathi News | Commission's Disagreement with Congressional Figures; Answers to all questions will be sent to Congress in writing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या आकडेवारीशी आयोगाची असहमती; सर्व प्रश्नांची उत्तरे काँग्रेसला लेखी पाठवणार

काँग्रेसने सादर केलेली आकडेवारी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही लेखी पाठवू, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.  ...

विधानसभेची मोहीम फत्ते; आता काँग्रेसच्या अनेकांना भाजपाचे डोहाळे - Marathi News | Assembly Campaign over; Now many of the Congress people are willing to join BJP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विधानसभेची मोहीम फत्ते; आता काँग्रेसच्या अनेकांना भाजपाचे डोहाळे

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा धुव्वा उडाल्याने काँग्रेसमधील अनेकांना स्थानिक स्वराज्य संस्थांची चिंता पडली आहे. ...

काँग्रेसचे सांगली, जत मतदारसंघांतील बूथच्या मत पडताळणीसाठी अर्ज; किती रुपये केले जमा.. वाचा - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Application for vote verification of booths in Sangli, Jat constituencies from Congress | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :काँग्रेसचे सांगली, जत मतदारसंघांतील बूथच्या मत पडताळणीसाठी अर्ज; किती रुपये केले जमा.. वाचा

पृथ्वीराज पाटील, विक्रमसिंह सावंत यांचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल ...

"बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव केला का?’’, नाना पटोलेंचा सवाल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: "Did the administration stop voting on the ballot paper in Markadwadi to prevent the Bing from breaking out?" asked Nana Patole. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''बिंग फुट नये म्हणूनच मारकडवाडीत मतपत्रिकेवर मतदान घेण्यास प्रशासनाने मज्जाव केला का?’’

Maharashtra Assembly Election 2024 Result: मतदान प्रक्रियेत काही घोळ नाही तर मारकडवाडीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायला प्रशासन का घाबरले? असा सवाल विचारत निवडणूक आयोगाचे बिंग फुटेल म्हणूनच गावकऱ्यांना मतपत्रिकेवर मतदान करू दिले नाही का?, असा सवाल काँग ...

"लवकरच करणार राजकारणात पदार्पण’’, रॉबर्ट वाड्रा यांचं सूचक विधान    - Marathi News | "I will soon make his debut in politics", Robert Vadra's indicative statement    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लवकरच करणार राजकारणात पदार्पण’’, रॉबर्ट वाड्रा यांचं सूचक विधान   

Robert Vadra News: नुकत्यात झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळळून प्रियंका गांधी यांनी संसदीय राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर आता प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही सक्रीय राजकारणात उतरण्याची शक ...