लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"ती नोटीस भाजी कापायचा नव्हे, तर गंज लागलेला चाकू होता"; जगदीप धनखड यांचे विरोधकांना खडेबोल - Marathi News | "That notice was not for cutting vegetables, but a rusty knife"; Jagdeep Dhankhar's harsh words to his opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ती नोटीस भाजी कापायचा नव्हे, तर गंज लागलेला चाकू होता"; जगदीप धनखड यांचे विरोधकांना खडेबोल

विरोधकांनी दिलेल्या अविश्वास ठरावाच्या नोटीसवर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी पहिल्यांदाच भाष्य केले.  ...

महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले, निवडणूक आयोगाने ६६ पानांचे दिले उत्तर - Marathi News | Congress raises questions on Maharashtra elections, Election Commission responds to allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले, निवडणूक आयोगाने ६६ पानांचे दिले उत्तर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालावरुन काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. यावर आता निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले आहे. ...

निवडणूक आयोगाच्या नियमात बदल, काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव; जाणून घ्या नवे नियम..? - Marathi News | Congress Plea in Supreme Court: Changes in Election Commission rules, Congress moves Supreme Court; Know the new rules..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाच्या नियमात बदल, काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव; जाणून घ्या नवे नियम..?

Congress Plea: निवडणूक आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर, केंद्रीय कायदा मंत्रालयाने शुक्रवारी निवडणूक आचार नियम, 1961 च्या नियम 93 (2) (ए) मध्ये सुधारणा केली आहे. ...

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री आतिशींविरोधात काँग्रेस फायरब्रँड महिला उमेदवार अलका लांबा यांना उतरवणार - Marathi News | Congress to field firebrand woman candidate against Chief Minister Atishi in Delhi Assembly elections 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मुख्यमंत्री आतिशींविरोधात काँग्रेस उतरवणार फायरब्रँड महिला उमेदवार  

Delhi Assembly Elections 2025: एकेकाळी दिल्लीवर निर्विवाद सत्ता राखणाऱ्या काँग्रेसला राज्यातील मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता. दरम्यान, हे अपयश धुवून काढून पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकी ...

"हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला?" इंटरनल रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा! - Marathi News | "Why did Congress lose in Haryana assembly elections?" Shocking revelation in internal report! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला?" इंटरनल रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा!

congress releases interim report of haryana election debacle दलाल यांनी पक्षाच्या पराभावाची अनेक कारणे सांगितली आहेत. तसेच, सत्ताधारी भाजपवर सरकारी यंत्रणेचा आपल्या पक्षाविरोधात दुरुपयोग केल्याचा आरोपही केला. भाजप 48 जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा सत्तेवर ...

'लसूण ४०० रुपये किलो, टोमॅटो...'; राहुल गांधी थेट भाजी मंडईत पोहोचले, भाज्यांचे दर जाणून घेतले - Marathi News | Garlic Rs 400 per kg, tomatoes Rahul Gandhi directly reached the vegetable market, found out the prices of vegetables | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लसूण ४०० रुपये किलो, टोमॅटो...'; राहुल गांधी थेट भाजी मंडईत पोहोचले, भाज्यांचे दर जाणून घेतले

लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आज भाजी मंडईतून फेरफटका मारला. त्यांनी भाज्याचे दर जाणून घेतले. ...

आंबेडकरांविषयी भाजपच्या मनातील राग उघड; अवमानकारक वक्तव्याप्रकरणी शाह यांनी माफी मागावी - Marathi News | BJP's anger towards Ambedkar exposed; Shah should apologize for derogatory remarks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेडकरांविषयी भाजपच्या मनातील राग उघड; अवमानकारक वक्तव्याप्रकरणी शाह यांनी माफी मागावी

महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्मात्यांचा घोर अपमान केला आहे ...

‘इंडिया’चे नेतृत्व सोडण्याची काँग्रेसने तयारी ठेवावी; ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा सल्ला - Marathi News | Congress should be prepared to relinquish leadership of India Advice from senior leader Mani Shankar Aiyar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘इंडिया’चे नेतृत्व सोडण्याची काँग्रेसने तयारी ठेवावी; ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा सल्ला

इंडिया आघाडीचे नेतृत्व कुणाकडे असावे याची चिंता करण्याची गरज नाही. ...