लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम करत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण - Marathi News | Saluting the work of dr Manmohan Singh many leaders including the cm devendra fadnavis paid tributes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम करत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. भारताच्या आर्थिक धोरणांचे शिल्पकार डॉ. सिंग यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. ...

Manmohan Singh: आर्थिक सल्लागार ते देशाचे पंतप्रधान; अशी राहिली डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द - Marathi News | Dr Manmohan Singhs journey From Economic Advisor to Prime Minister of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Manmohan Singh: आर्थिक सल्लागार ते देशाचे पंतप्रधान; अशी राहिली डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द

Manmohan Singh Death: केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा ठसा आजही कायम आहे.  ...

भाजप-काँग्रेसचा विषय नाही, आम्ही प्रत्येक सरकारसोबत काम करण्यास तयार- गौतम अदानी - Marathi News | It's not a matter of Congress or BJP, we are working with every government: Gautam Adani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-काँग्रेसचा विषय नाही, आम्ही प्रत्येक सरकारसोबत काम करण्यास तयार- गौतम अदानी

अदानी समूह फक्त भाजपसोबत काम करतो, हा आरोप गौतम अदानी यांनी खोडून काढला. ...

काँग्रेस 26 जानेवारीपासून 'संविधान बचाव पदयात्रा' काढणार, बेळगावमधील बैठकीत निर्णय - Marathi News | Congress to hold 'Constitution Defence March' from January 26, decision taken in meeting in Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस 26 जानेवारीपासून 'संविधान बचाव पदयात्रा' काढणार, बेळगावमधील बैठकीत निर्णय

काँग्रेसची संविधान बचाव पदयात्रा एक वर्ष चालेल. ...

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये उपचार सुरू - Marathi News | Former Prime Minister Manmohan Singh's health deteriorates, treatment underway at AIIMS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली, एम्समध्ये उपचार सुरू

Manmohan Singh Health Update: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. डॉ. सिंग यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.   ...

राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला मेसेज; अधिवेशनात मांडला पुढचा अजेंडा! - Marathi News | Rahul Gandhi gave a message to Congress leaders in congress cwc meeting; presented the next agenda in the session! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिला मेसेज; अधिवेशनात मांडला पुढचा अजेंडा!

काँग्रेसमध्ये सर्वोच्च असलेल्या कार्यसमितीचे अधिवेशन कर्नाटकातील बेळगावमध्ये सुरू असून, या अधिवेशनात राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांसमोर भूमिका मांडली.  ...

परभणी व बीड हत्या प्रकरणात भाजपा सरकार वस्तुस्थिती मान्य करण्यास तयार नाही- नाना पटोले - Marathi News | BJP government is not ready to accept the facts in Parbhani and Beed murder cases - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परभणी व बीड हत्या प्रकरणात भाजपा सरकार वस्तुस्थिती मान्य करण्यास तयार नाही- नाना पटोले

देशात हुकूमशाही सुरु असल्याचाही नाना पटोलेंनी केला आरोप ...

महात्मा गांधीजींच्या नुतनीकरण केलेल्या पुतळ्याचे अनावरण, दुर्मिळ छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण - Marathi News | Unveiling of renovated statue of Mahatma Gandhi, inauguration of rare photo gallery | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महात्मा गांधीजींच्या नुतनीकरण केलेल्या पुतळ्याचे अनावरण, दुर्मिळ छायाचित्रांच्या दालनाचे लोकार्पण

काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सवानिमित्त कार्यक्रम ...