शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : महाराष्ट्रात घराणेशाहीचे 'राजकारण' सर्वाधिक; यूपी, बिहारमध्येही 'गादी' चालवणारे जास्त

महाराष्ट्र : 'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : पालघरमध्ये साधूंच्या हत्येनंतर धर्माच्या नावाने राजकारण; जुन्या अन् नव्या प्रकरणांच्या चाैकशीचा काॅंग्रेसचा आग्रह

ठाणे : उल्हासनगरातील डॉ प्रशांत इंगळे यांच्याकडे काँग्रेसने दिली बिहार विधानसभा निरीक्षकपदाची जबाबदारी

महाराष्ट्र : फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 

महाराष्ट्र : “महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी

राष्ट्रीय : क्रिकेट स्टेडियम उभारुन भारत-पाकिस्तान सामना आयोजित करणार; तेज प्रताप यांचे मोठे आश्वासन

मुंबई : काँग्रेस पक्ष युतीचा निर्णय दबावात घेणार नाही: सचिन सावंत

महाराष्ट्र : फलटणमधील त्या महिला डॉक्टरचा मृृत्यू गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगणारा’’, काँग्रेसची घणाघाती टीका