शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव का हटवले? नवीन कायद्यावरून विरोधी पक्षांचा तीव्र आक्षेप

लातुर : लातुरात विकासापेक्षा पक्षांतरावर जोरदार चर्चा; महापालिकेसाठी लढाई अटीतटीची!

नागपूर : भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई

राष्ट्रीय : प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार? राहुल गांधींसोबत दिल्लीत दीड तास चर्चा...

महाराष्ट्र : बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत...

महाराष्ट्र : उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर

राष्ट्रीय : 'व्होटचोरी' रॅलीत राहुल गांधी यांचा इशारा, निवडणूक आयोगाला वाचवणारा नवा कायदा बदलू

राष्ट्रीय : Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट

राष्ट्रीय : राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...! रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना

राष्ट्रीय : सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र