शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, रवींद्र धंगेकरांवर गुन्हा, BJP ने पैसे वाटल्याचा केला होता आरोप

महाराष्ट्र : ‘काँग्रेसच्या नेत्यांना दिवसा स्वप्नं पडताहेत, जो पक्ष २४० जागंवरच लढतोय, त्यांचा…’, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला 

मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार आणि मुंबई मनपा जबाबदार, काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय : अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 

पुणे : पोलीस ठाण्यातील ठिय्या आंदोलन महागात पडले; रविंद्र धंगेकरांसह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

राष्ट्रीय : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात काँग्रेस नेत्याची सुटका; कोर्ट म्हणाले, 'आरोपीने गुन्हा केला नाही'

गोवा : आमदार अपात्रता याचिकांवर निर्णय घ्या; अमित पाटकर यांचे सभापतींना स्मरणपत्र

महाराष्ट्र : लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया

मुंबई : भारत जोडो, निर्भय बनो अभियान आता मुंबईत; हायटेक प्रचार बाजूला सारत समांतर अभियानावर भर

मुंबई : नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल