ललित : संवाद शब्दांतूनच व्हावा असा संकेत असला तरी नेहमी व्यक्त होण्यासाठी शब्द कुठे धावून येतात! कितीतरी अव्यक्त माध्यमं असतात की आपल्यात व्यक्त होण्यासाठी. म्हणून तर कित्येकदा न बोललेल्या भावनाही पोहोचतात मनाच्या खोल तळापर्यंत. कुठल्या माध्यमातून वा ...
शहरात घडविण्यात आलेली ही दंगल पूर्वनियोजितच होती. यामागे मास्टरमाइंड लच्छू पहिलवानच असून, त्याला राजकीय आश्रय देण्यात येत असल्याने पोलीस कारवाई करायला तयार नाहीत. दंगलीत कोणत्या व्यक्तीने कोणती भूमिका बजावली, हे आम्ही सांगण्यापेक्षा पुरावेच बरेच काही ...
बुधवारी अक्षयतृतीयेनिमित्त परशुराम जयंती अत्यंत उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. सायंकाळी जुन्या जालन्यातील बालाजी मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ...
बहुभाषिक ब्राह्मणांची एकी, भक्ती, शिस्तीची अनुभूती भगवान परशुराम जन्मोत्सवाच्या शोभायात्रेत आली. बुधवारी सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेत युवक-युवतींच्या ७ ढोलपथकांनी तर शहर दणाणून सोडले. मागील पाच वर्षांतील गर्दीचे विक्रम या शोभायात्रेने मोडीत काढले. ...
पारंपरिक वेशभूषा आणि डोक्यावर पारंपरिक फेटा अन् टोपी, बॅण्ड पथक, टाळ-मृदंगाचा गजर आणि सोबत ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय’, ‘हरहर महादेव’ असा होणारा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात भव्य शोभायात्रा काढून बुधवारी (दि. १८) जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर ...
पारंपरिक वेशभूषा साकारून पारंपरिक वाद्यांच्या तालावर भांगडा, गिद्दा, जिंदवा या पंजाबी लोकनृत्यांसह सादर झालेल्या लोकगीतांच्या माध्यमातून सोमवारी (दि.१६) पंजाबी संस्कृतीचे दर्शन घडले. निमित्त होते औरंगाबाद शीख संघातर्फे (संगत) आयोजित केलेल्या ‘बैसाखी- ...
जिल्हा प्रशासनाने मांगीरबाबा यात्रेत केलेल्या गळटोचणी बंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. पोलिसांच्या आदेशानुसार देवस्थान समितीने गळ पुरविण्यास असमर्थता दाखविताच भक्त व मंदिर विश्वस्तांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता कडाक्याचे भांडण झाले. यावेळी तेथे पोली ...