आपल्या विविध न्याय मागण्यासाठी मंगळवारी बीड येथे झालेल्या ब्राह्मण समाजाच्या व्यापक बैठकीत मोठ्या प्रमाणावर समाज बांधव एकत्र येत विचार मंथन आणि पुढील दिशा ठरविण्यात आली. ...
देश व इतर राज्यांमध्ये परीट धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सवलती दिल्या जात असताना महाराष्ट्रात मात्र अन्याय केला जात आहे. भांडे समितीच्या अहवालाच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्या असल्या तरी अद्याप निर्णय घेतला जात नाही ही खेदाची बाब आहे. त्या ...
कसबे-सुकेणे : परिट-धोबी समाजाच्या राज्यस्तरीय संघटनेत फूट पडली असून, राज्यातील समाजबांधवांच्या भावनांचा आदर व आरक्षणाचा प्रश्न सुटावा याकरिता जोमाने संघटन व्हावे, यासाठी आम्ही राज्यपातळीवर नवी संघटना कार्यरत करीत असल्याची घोषणा शुक्रवारी नागपूर येथील ...
साक्री तालुक्यातील राइनपाडा येथे पाच निष्पाप भिक्षेकरी नाथपंथी डावरी गोसावी समाजाच्या तरुणांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी भटके विमुक्त भराडी समाज सेवा महासंघाच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्या ...
'ये देखो हम कहाँ रहतेहे, हमे खाने-पिनेको, रहनेको जगा नहीं तो उनका पेट कैसे पालें', असं सांगत, त्यांनी ते 'तिघांचं घर' मला बोटाने दाखवलं. भिश्ती मोहल्ल्यात भिश्ती राहातच नाहीत. 'वो तो सिर्फ नाम का मोहल्ला रह गया है. सब लोग इधर-उधरही रहते है', ...