ज्येष्ठ समाजवादी नेते, कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर नाथ पै आणि केंद्रीय माजी अर्थमंत्री आणि रेल्वे मंत्री प्रा. मधु दंडवते यांचे ते विश्वासू सहकारी होते. ...
महत्वाचे म्हणजे, गेल्या 17 ते 19 जानेवारी दरम्यान कोलकात्यात पार पडलेल्या सीपीएम केंद्रीय समितीच्या बैठकीतच या राजकयी ठरावाच्या मसुद्याला मंजूरी देण्यात आली आहे. ...