लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

Commonwealth Games 2022 Latest news , मराठी बातम्या

Commonwealth games 2022, Latest Marathi News

Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
Read More
IND vs NZ Hockey:भारतीय महिलांचा अभेद्य बचाव, हॉकीत जिंकले विक्रमी कांस्यपदक - Marathi News | Indian women's hockey team won the bronze medal in shootout match against New Zealand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय महिलांचा अभेद्य बचाव, हॉकीत जिंकले विक्रमी कांस्यपदक

भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडचा पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे. ...

 CWG 2022:एकाच दिवसात भारताच्या खात्यात १४ पदकं; जाणून घ्या भारताच्या एकूण पदकांची संख्या  - Marathi News | Indian players Commonwealth games 2022, a total of 40 medals have been won | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :एकाच दिवसात भारताच्या खात्यात ४ सुवर्ण; जाणून घ्या भारताच्या एकूण पदकांची संख्या

इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखणीय कामगिरी केली आहे. ...

IND-W vs AUS-W:भारतीय महिलांचं लक्ष्य सुवर्ण! ऑस्ट्रेलियावर मात करून घेणार २ वर्षांपूर्वीचा बदला?  - Marathi News | IND-W vs AUS-W India and Australia will play the final match of Commonwealth Championship 2022 today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांचं लक्ष्य सुवर्ण! ऑस्ट्रेलियावर मात करून घेणार २ वर्षांपूर्वीचा बदला? 

राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये आज क्रिकेटच्या फायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने असणार आहे. ...

Commonwealth Games 2022 : पॅरालिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविना पटेलची राष्ट्रकुलमध्ये 'सुवर्ण' कामगिरी - Marathi News | Commonwealth Games 2022 Para Table Tennis : Bhavina Patel wins Gold medal in Para Table Tennis after beating Nigerian paddler 3-0  in Final. Its 13th GOLD medal for India.   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरालिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या भाविना पटेलची राष्ट्रकुलमध्ये 'सुवर्ण' कामगिरी

Commonwealth Games 2022 Para Table Tennis : भारताच्या भाविना पटेलने ( Bhavina Hasmukhbhai Patel) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा टेबल टेनिस क्लासेस 3-5 गटाचे सुवर्णपदक नावावर केला. ...

Commonwealth Games 2022 : ऐतिहासिक रौप्यपदकानंतर अविनाश साबळे ५००० मीटर शर्यतीसाठी पुन्हा ट्रॅकवर उतरला अन्...  - Marathi News | Commonwealth Games 2022 : Avinash Sable did not finish in the men's 5000m category  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऐतिहासिक रौप्यपदकानंतर अविनाश साबळे ५००० मीटर शर्यतीसाठी पुन्हा ट्रॅकवर उतरला अन्... 

Commonwealth Games 2022 Avinash Sable : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने केनियन खेळाडूंची मक्तेदारी मोडून काढताना ऐतिहासिक पदकाची कमाई केली. ...

Commonwealth Games 2022 : चक दे इंडिया!; भारतीय पुरूष संघाने ८ वर्षांनंतर निश्चित केले पदक, अंतिम फेरीत धडक  - Marathi News | Commonwealth Games 2022 Hockey : India Win! Through to the final of Commonwealth Games after beating SA by 3-2 in the semifinal  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चक दे इंडिया!; भारतीय पुरूष संघाने ८ वर्षांनंतर निश्चित केले पदक, अंतिम फेरीत धडक 

Commonwealth Games 2022 Hockey : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी कुस्तीत तीन सुवर्णपदकं भारताने पटकावली. ...

Commonwealth Games 2022 : भारताच्या नवीनने पाकिस्तानी कुस्तीपटूला लोळवले, ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले! - Marathi News | Commonwealth Games 2022 Wrestling India vs Pakistan : Naveen beats Pakistan's Muhammad Tahir to win the Gold Medal for India at Commonwealth Games 2022. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या नवीनने पाकिस्तानी कुस्तीपटूला लोळवले, ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले!

Commonwealth Games 2022 Wrestling :  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी कुस्तीत दोन सुवर्णपदकं भारताने पटकावली. त्याशिवाय अॅथलेटिक्समध्ये दोन रौप्य, लॉन बॉलमध्ये रौप्य व कुस्तीतील एक कांस्य अशी पदकं जिंकली. ...

Commonwealth Games 2022 : विनेश फोगाटची 'दंगल'; राष्टकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅटट्रिक, दीड मिनिटांत प्रतिस्पर्धीचा खेळ खल्लास - Marathi News | Commonwealth Games 2022 Wrestling : Vinesh Phogat won the gold medal in Women's Freestyle 53 kg - Nordic categary, her third CWG Gold  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश फोगाटची 'दंगल'; राष्टकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅटट्रिक, दीड मिनिटांत जिंकले गोल्ड

Commonwealth Games 2022 Wrestling : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारताच्या कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य अशी विक्रमी कामगिरी केली. ...