गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल. ...
राज्य नगरविकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांच्या पाठोपाठ मंगळवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी येथील सामान्य रुग्णालयासह मनपाचे वाडिया, अलीअकबर, कॅम्प रुग्णालयांची इनकॅमेरा पाहणी करून रुग्णसेवेचा आढावा घेतला. ...
पावसाळ्यात होणारी संभाव्य हानी टाळण्यासाठी येत्या ५ मे पासून शहरातील नाल्यांची सफाई करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. परंतु यंदा ठेकेदारांची संख्या मात्र कमी करण्यात येणार आहे. ...
ठाण्यातील क्लस्टरचा श्रीगणेशा येत्या आॅक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यानुसार या पहिल्या टप्यात किसन नगर, लोकमान्य नगर, राबोडी आणि कोपरी भागात या योजनेचा शुभारंभ होणार आहे. ...
पनवेल महानगर पालिकेचे नननिर्वाचित आयुक्त गणेश देशमुख यांनी दि.१८ रोजी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.मात्र मावळते आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे मात्र यावेली अनुपस्थित होते. ...