महापालिकेचे नूतन आयुक्त लहूराज माळी यांनी नांदेडात आपल्या धडाकेबाज इनिंगला सुरुवात केली असून पदभार स्वीकारताच दुस-या दिवशीच अतिक्रमणांवर हातोडा चालविला़ त्यानंतर महापालिकेत उशिराने येणा-या तब्बल ९० अधिकारी, कर्मचा-यांना वेळेचे महत्त्व पटवून नोटिसा बज ...
हल्ली चांगले प्रशासकीय नेते कमी आहेत आणि म्हणून मी आपल्या पदाचा अधिकाधिक उपयोग लोकांची कामे करण्यासाठी करीत असतो’ असे मत विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केले. ...
शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, सोबतच पायाभूत विकासही व्हायला हवा. दोन्ही गोष्टीला पहिली प्राथमिकता राहील. अगोदर शहरातील समस्या व त्यासमोरील आव्हाने समजून घेईल, त्याचे अध्ययन करेल आणि त्यानंतरच त्या सोडविल्या जातील, असा विश्वास मनपाचे नवन ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहरावर पाणीबाणीचे संकट घोंगावत आहे. पण त्याचवेळी लोअर दुधना प्रकल्पातून २० दलघमी पाणी घेतले जाणार आहे. हे पाणी आल्यानंतर संकट टळणार असले तरी ते पाणी वेळेत आणण्याची कस ...
महापालिका आयुक्तपदी नगरविकास प्रशासनाचे संचालक वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंधरा दिवसापूर्वी १६ एप्रिलला आयुक्त अश्विन मुदगल यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून आयुक्तपद रिक्त आहे. मुदगल यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त पदभार ...
दलितवस्ती निधी योजनेअंतर्गत सिडको भागातील जवळपास पावणेतीन कोटी रुपयांच्या कामांना पालकमंत्री रामदास कदम यांनी स्थगिती दिली. त्यात सिडकोतील मुख्य रस्त्याचा समावेश आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयामुळे संतप्त भावना उमटत असून या भागाचे प्रतिनिधित्व शिवस ...
सांगली : सुधार समितीच्या रेट्यामुळे महापालिकेने महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ती कुलूपबंद अवस्थेत आहेत. ही कुलूपे काढून महिला स्वच्छतागृहे वापरासाठी खुली न केल्यास आयुक्त कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा सुधार समितीच ...
ठाणे महापालिकेने केलेल्या धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींच्या सर्व्हेत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धोकादायक इमारतींची संख्या ही तब्बल १ हजाराने वाढली आहे. तर अतिधोकादायक इमारतींची संख्या देखील मागील वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. येत्या काही दिवसात अति ...