एएमआरडीएला (औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) नगरविकास विभागाने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला असला तरी शासनाने कर्मचारी भरती आणि नियुक्तीचा आराखडा फेटाळला आहे. ...
तलाव बुजवून त्याठिकाणी झालेली बांधकामे अखेर पालिकेने तोडण्याची कारवाई गुरवार पासून सुरु केली. येथील रहिवाशांना दोन महिने रेंटलच्या घरात त्यानंतर हक्काच्या घरात पुनर्वसन करण्याची हमी पालिकेने दिली आहे. ...
महापालिके चे कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसतात. वेळेवर कार्यालयात येत नाही, अशा स्वरुपाच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी बुधवारी धरमपेठ व धंतोली झोनचा आकस्मिक पाहणी दौरा केला. यात उपअभियंत्यासह पाच कर्मचारी लेटलतिफ आल ...
नायगाव पं. स. चे विस्तार अधिकारी जे. एस. कांबळे यांच्या नायगाव येथील पदस्थापनेत बदल करुन नांदेड येथील रिक्त पदावर पदस्थापना द्यावी, असे आदेश विभागीय आयुक्तांकडून दिले असतानाही या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेत अद्यापही झाली नाही. ...
महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक मंगळवारी मुंबईहून औरंगाबादला विमानाने आले. विमान प्रवासात त्यांनी सर्व प्रवाशांना स्वत:ची ओळख करून दिली. ...
दलितवस्ती निधीअंतर्गत महापालिकेने सुचवलेली कामे रद्द का केली? याबाबत कोणताही खुलासा न करता नवी कामे पालकमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात सुचवली आहेत, असा सवाल महापालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँँग्रेस सदस्यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांन ...