३० आॅगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत पालकमंत्री रामदास कदम, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, महापालिका आयुक्त लहुराज माळी यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव आणि दलितवस्ती निधी विततरणासंदर्भातील जिल्हास्तरीय समितीला नोटीस बजावण्यात आली आहे. ...
दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळणाऱ्या श्रीनिवास पांडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, आदी मागण्यांसाठी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालय येथे घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. ...
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना कायद्याचे काटेकोर पालन झाले पाहिजे. नोटीस बजावल्यानंतरही आग प्रतिबंधक उपाययोजना न करणाऱ्या ३७२ इमारतींचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी गुरुवारी महापालिका ...
ठाणे महापालिकेच्या वतीने होलसेलमध्ये दिल्या जाणाºया ठाणे भुषण, गौरव व गुणीजन पुरस्कारांना यंदापासून कात्री लागणार आहे. या पुरस्कांसाठीची नियमावली पालिकेने तयार केली आहे. आता ती महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे. ...
दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळून अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. ...
नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार यांची कृषी विभागाचे प्रधान सचिव म्हणून मुंबईच्या मंत्रालयात बदली करण्यात आली. कुटुंब कल्याण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. संजीव कुमार यांची नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त ...
महापालिकेतील १४५ कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय आयुक्त लहुराज माळी यांनी घेतला आहे़ आयुक्तांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे़ ...