महापालिकेतील सत्तापक्षाशी झालेल्या मतभेदानंतर दीर्घ रजेवर गेलेले आयुक्त वीरेंद्र सिंह यांची बदली जवळसपास निश्चित झाली आहे. या मंहिन्याच्या शेवटी राज्य शासनाकडून त्यांच्या बदलीचा आदेश जारी होईल, अशी विश्वसनीय माहिती आहे. सद्यस्थितीत आयुक्तांचा अतिरिक् ...
स्वच्छतेचा रँकमध्ये सुधार करण्यासाठी ठाणे महापालिकेने आता शहरातील मार्केट परिसर, व्यावसायिक आस्थापना असलेल्या रस्त्यांचीसुध्दा धुलाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महात्मा गांधीजींचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी व स्वच्छ भारत अभियानाला मिळणारा प्रतिसाद वृद्धिंगत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता हीच सेवा ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे, अ ...
आघार बुद्रुक ढवळेश्वर येथे दलित वस्तीमध्ये घरात घुसून जाळपोळ, दगडफेक करून दलित युवकांंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. ...
महापालिका आयुक्त वीरेंद्र सिंह दीर्घ रजेवर आहेत. त्यांच्या सिव्हिल लाईन्स येथील बंगल्यावर सोमवारी आठ फूट लांबीचा साप निघाला. यामुळे तैनात सुरक्षा रक्षक व कर्मचारी घाबरले. त्यांनी याची सूचना पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर थोड्याच वेळात सर्पमित् ...
दिव्यांगाना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार यासाठी २५.५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...