अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेच्या वतीने नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. ...
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. त्यानुसार मुळ खर्चात २७ लाख ३१ हजार ४८६ रुपयांची वाढ झाली आहे. ...
अखेर येत्या शुक्रवारी थीम पार्क बॉलीवुड पार्क संदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीची पहिली बैठक लावण्यात आली आहे. त्यामुळे आता समिती या बैठकीत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ...
ठाणे महापालिकेसह, परिवहन आणि शिक्षण विभागातील कामगारांना यंदा १५ हजार १०० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत यावर एकमत झाले आहे. तर कंत्राटी कामागारांनासुध्दा एक पगार दिला जाणार आहे. ...
नेहमी प्रमाणे शनिवारी झालेल्या महासभेतसुध्दा गोंधळ करुन सत्ताधाऱ्यांनी प्रशासनाशी केलेल्या हातमिळवणीत अनेक महत्वाचे विषय चर्चेविनाच मंजुर करुन घेतले. याविरोधात भाजपा आणि राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. ...
थीम पार्कबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. परंतु त्या समितीची महिना उलटत आला तरीसुध्दा एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे दोषींवर पांघरुन घालण्याचे काम होत आहे का? अशी शंका मात्र या निमित्ताने उपस्थित झाली आहे. ...