वेदर शेड काढण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर, शिवसेना आणि भाजपावाले आता वेदर शेडच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. वेदर काढण्यात येऊ नयेत आणि दंड आकारण्यात येऊ नये अशी मागणी या दोनही पक्षांनी केली आहे. ...
सलग दुसऱ्या दिवशी ठाणे मतदाता जागरण अभियानच्या वतीने अभिरुप महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत विरोधी पक्षनेत्यांनी आयुक्तांच्या बदलीचा प्रस्ताव मांडला. परंतु आयुक्तांनी याचा निषेध नोंदवित सभात्याग केला. ...
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेत काढलेल्या चिमट्यांचा चांगलाच समाचार राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी घेतला आहे. वेळ आल्यावर नर भक्षक वाघाची शिकार करावीच लागते असा टोला त्यांनी लगावला आहे. ...
सांगली : महापालिका आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल कर्मचाºयांनी रविवारी काम बंद आंदोलन केले. कर्मचाºयांच्या या ... ...
बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी बालगृह चालविण्यासंदर्भातील नोंदणीचे खाजगी संस्थांनी पाठविलेले १२ प्रस्ताव महिला व बालकल्याण आयुक्तांनी त्रुटी आढळल्याने फेटाळले आहेत. त्यामुळे आता नव्याने आॅनलाईन अर्ज दाखल करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. ...
मालमत्ता कर वसुली करण्याबाबत आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार डिसेंबर अखेर पर्यंत ५०० कोटी रुपये वसुल करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. ...