येत्या काही दिवसात स्टेशन परिसरातील अत्याधुनिक स्वरुपातील जवाहरबाग स्मशानभुमी सुरु होणार आहे. काही कामे शिल्लक असल्याने ती पूर्ण करण्याची लगबग सध्या युध्द पातळीवर सुरु आहे. ...
संविधानिक अधिकार असूनही महाराष्टÑातील अनुसूचित जमातींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने आदिवासी कोळी समाज समन्वय समितीच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
अंतर्गत मेट्रोच्या कामाला आता आणखी गती येणार असून येत्या आॅक्टोबर पर्यंत सर्व प्रकारच्या मंजुरी मिळविल्या जाणार असल्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. तर या प्रकल्पासाठी ०.६५ ते ०.७ टक्के दराने अर्थसहाय्य मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ...
ठाणे महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीने यंदा पहिल्याच वर्षी जेष्ठ नागरीक महिलांसाठी देण्यात येणाऱ्या पात्र ठरणाºया लाभार्थ्यांची संख्या वाढविली आहे. त्यानुसार आता ६६३८ महिलांना वार्षिक १८ हजारांचे अनुदान मिळणार आहे. ...
पाईपलाईन जवळील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील १५०० च्या आसपास असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसनाचा प्रश्न मुंबई आणि ठाणे महापालिकेची बैठक झाल्यानंतरच निकाली निघणार आहे. ...
ठाणे महापालिकेच्या महासभेच्या सभागृहाचा पीओपीचा काही भाग पडल्याची घटना शनिवारी सांयकाळी 5.53 च्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. ...
गेल्या वर्षभरात आयुक्तविरुद्ध महापौर तसेच लोकप्रतिनिधी असणारे चित्र आता महापालिकेत बदलले असून, शुक्रवारी (दि.१८) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महापौर रंजना भानसी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लोकशाही बळकटीकरणासाठी एकत्रित काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. इ ...