गरज नसतानाही अनेकदा नागरिकांकडून किरकोळ कारणांसाठी वृक्ष कापणीची परवानगी मागितली जाते. छाटणीमुळे संपूर्ण वृक्षांचे अस्तित्वच धोक्यात येते.तसेच छाटणीच्या नावाखाली झाडे तोडली जातात. पर्यावरणाचा विचार करता अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी महापालिकेने वृक्ष ...
मागील वर्षी पहिल्या पावसात शहरातील ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. आवश्यक ती डागडुजी करा. मशीन आणि कर्मचारी सज्ज ठेवा. शहरातील वस्त्यांमधील नाल्यांच्या सफाईचे काम सुरू आहे. त्यात खंड न पडू देता युद्धपातळ ...
ठाणे महापालिकेच्या वतीने अखेर प्रायोगिक तत्वावर २० मीटर बसविण्यात आले असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील तीन महिन्यात शहरात हा प्रयोग राबविला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका जागेसाठी निवडप्रक्रिया राबविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या प्रशासनाने आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचनेनंतर महासभेचा नाद सोडला आहे. ...
नांदेडकरांसाठी अस्मितेचा विषय असलेला विभागीय आयुक्तालयाचा प्रश्न मागील साडेचार वर्षांपासून रेंगाळलेला आहे. दीड वर्षांपूर्वी शिवसेनाही या विषयावर आक्रमक होती. शिवसेनेच्या वतीने आयुक्तालय नांदेडलाच व्हावे यासाठी एक लाख नागरिकांच्या स्वाक्षरीचे पत्र शास ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या एका सदस्यत्वासाठी निवड सभा घ्यावी किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती; मात्र त्यांनी गोंधळात टाकणारे उत्तर दिले असल्याने गुरुवारी (दि.२८) आयुक्त राधाकृष्ण गमे रुजू झाल्यानंतर ...
महापालिकेच्या स्थायी समितीत पक्षीय तौलनिक बळानुसार सदस्य नियुक्तीचा अधिकार महासभाचेच असल्याचे निर्वाळा विभागीय आयुक्तांनी दिला असून, तसे आदेश पारित केले आहेत. ...