लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयुक्त

आयुक्त

Commissioner, Latest Marathi News

सिमेंट रोडच्या कामामुळे विविध मार्गावर वाहतूक बंद - Marathi News | Due to the work of cement road, traffic was closed on various routes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिमेंट रोडच्या कामामुळे विविध मार्गावर वाहतूक बंद

शहरातील विविध भागात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान विविध मार्गावरील एका बाजूची वाहतूक तर काही मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. ...

मनपा आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी - Marathi News | Inspection of immersion sites by Municipal Commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी

गुरुवारी आयुक्त अभिजित बांगर यांनी फुटाळा तलाव आणि अन्य ठिकाणी भेटी देऊन या स्थळांची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. ...

राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान यांची नियुक्ती  - Marathi News | P. S. Madan select of the State Election Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य निवडणूक आयुक्तपदी यू. पी. एस. मदान यांची नियुक्ती 

राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला असून  राज्यपाल यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. ...

Breaking : तनुश्री दत्ता, नाना पाटेकर प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस आयुक्तांकडे तक्रार  - Marathi News | Tanushree Dutta, Nana Patekar case taken a different turn, complain to police commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : तनुश्री दत्ता, नाना पाटेकर प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस आयुक्तांकडे तक्रार 

गुरुवारी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन तपास हस्तांतरित करण्याबाबत चर्चा केली जाईल असं सातपुते यांनी माहिती दिली.  ...

खळबळजनक! भाजपाच्या खासदारावर पोलिसांच्या लाठीचार्जदरम्यान हल्ला  - Marathi News | Sensational! attacked on BJP MP during police lathicharge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! भाजपाच्या खासदारावर पोलिसांच्या लाठीचार्जदरम्यान हल्ला 

माझ्या घरावर देखील हल्ला करण्यात आला.  ...

अखेर मुंबई पोलीस बर्वे यांना ३ महिने मुदतवाढ  - Marathi News | Atlast, Mumbai Police Barve got extension for 3 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर मुंबई पोलीस बर्वे यांना ३ महिने मुदतवाढ 

कार्यकाळ वाढविल्याने नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याची माहिती मिळत आहे.  ...

पोळ्यानिमित्त नागपूर शहरात चोख बंदोबस्त - Marathi News | Accurate arrangement of police force in Nagpur city for Pola | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोळ्यानिमित्त नागपूर शहरात चोख बंदोबस्त

पोळा आणि तान्हा पोळ्याचे औचित्य साधून शहरात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. ६०० होमगार्डस् आणि २ हजार पोलीस पोळा सणाचा तसेच मारबत उत्सवाचा बंदोबस्त सांभाळणार आहेत. ...

नोव्हेंबरपर्यंत मुंबईचे पोलीस आयुक्त बर्वेच  - Marathi News |  Till november Mumbai Police Commissioner will be sanjay barve | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नोव्हेंबरपर्यंत मुंबईचे पोलीस आयुक्त बर्वेच 

नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.  ...